Nashik Lok Sabha Voting | नाशकात Thackeray गट आणि BJP आमनेसामने

नाशिकमध्ये भाजपच्या आमदार देवयानी फरांदे आणि उबाठा गटाचे माजी आमदार वसंत गीते एकमेंकाशी भिडलेत. भद्रकाली हद्दीत ही घटना घडलीये.

Nashik Lok Sabha Voting | नाशिकमध्ये भाजपच्या आमदार देवयानी फरांदे आणि उबाठा गटाचे माजी आमदार वसंत गीते एकमेंकाशी भिडलेत. भद्रकाली हद्दीत ही घटना घडलीये. यावेळी दोन्ही गटाकडून जोरदार घोषणा देण्यात आल्यात. घटनास्थळी पोलीस दाखल झाले. नाशिकमध्ये भद्रकाली हद्दीत राडा, भाजपचे फरांदे आणि ठाकरे गटाचे गीते आमने - सामने. जुने नाशिक, घास बाजार येथील मतदान केंद्रावर माजी महापौर विनायक पांडे व भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्यात वाद. माजी आमदार वसंत गीते देखील हजर होते. आमदार फरांदे मतदान कार्ड चेक करत असल्याने वाद झाल्याची माहिती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com