Tejasvee Ghosalkar News | तेजस्वी घोसाळकरांचा निवडणूक लढण्यास नकार, काँग्रेसचा उमेदवार कोण?

मुंबई उत्तरमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास तेजस्वी घोसाळकर यांनी काँग्रेसला नकार दिला आहे. घोसाळकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून ही निवडणूक लढवावी अशी काँग्रेसची इच्छा होती. पण घोसाळकर यांनी नकार दिला आहे.

मुंबई उत्तरमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास तेजस्वी घोसाळकर यांनी काँग्रेसला नकार दिला आहे. घोसाळकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून ही निवडणूक लढवावी अशी काँग्रेसची इच्छा होती. पण घोसाळकर यांनी नकार दिला आहे. मुंबई उत्तर मधून भाजपने सुरेश शेट्टी यांचे तिकिट कापून पियुष गोयल यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला मिळाली आहे. आता या जागेवरून भुषण पाटील आणि कालू बुधेलिया यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. काँग्रेस मराठी उमेदवार देणार की अमराठी उमेदवार देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com