Tejas Thackeray News | आणखी एक ठाकरे राजकारणात? तेजस ठाकरेची सभांना उपस्थिती

आदित्य ठाकरेनंतर आता तेजस ठाकरेसुद्धा राजकारणात येणार का अशी चर्चा सुरू आहे. कारण तेजस ठाकरे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या सभांना हजेरी लावतोय.

मुंबई : आदित्य ठाकरेनंतर (Aaditya Thackeray) आता तेजस ठाकरेसुद्धा (Tejas Thackeray) राजकारणात येणार का अशी चर्चा सुरू आहे. कारण तेजस ठाकरे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे यांच्या सभांना हजेरी लावतोय. 2019 साली आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवून संसदीय राजकारणाल प्रवेश घेतला होता. पण तेजस अजून राजकारणाल आलेला नाही. तेजस हा वन्यजीव संशोधक म्हणून प्रसिद्ध आहे. राज्यात अनेक प्रजाती त्याने शोधल्या असून फोर्ब्स मासिकानेही त्याचा कामाची दखल घेतली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com