Mankhurd Shawrma News | शॉरमा खाल्ल्याने 19 वर्षीय तरूणाचा मृत्यू, दोघांना अटक

शॉरमा खाल्ल्याने एका 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. मुंबईतल्या मानखुर्दमध्ये ही घटना घडली आहे. गोरेगावमध्ये प्रथमेश भोकसे या तरुणाने शॉरमा खाल्ला आणि घरी आला. पण दुसऱ्या दिवशी त्याची तब्येत बिघडली.

शॉरमा खाल्ल्याने एका 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. मुंबईतल्या मानखुर्द मध्ये ही घटना घडली आहे. गोरेगावमध्ये प्रथमेश भोकसे या तरुणाने शॉरमा खाल्ला आणि घरी आला. पण दुसऱ्या दिवशी त्याची तब्येत बिघडली. कुटुंबीयांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. प्राथमिक उपचारानंतर प्रथमेशला घरी सोडलं. पण दुसऱ्या दिवशी प्रथमेशची पुन्हा तब्येत बिघडली. जेव्हा त्याला रुग्णालयात दाखल केलं तेव्हा उपचारादरम्यान प्रथमेशचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी दोन दुकानदारांना अटक केली आहे. शॉरमामधलं चिकन खराब झालं असावं असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com