Badlapur Protest: बदलापुरातील आंदोलनाला हिंसक वळण; देवेंद्र फडणवीस राजीनामा का देत नाहीत? सुषमा अंधारेंचा सवाल!

Sushma Andhare On Badlapur News: बदलापुरातील अतिप्रसंग घटनेप्रकरणी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी देखील निषेध व्यक्त केला आहे. बदलापुरातील आंदोलनाला हिंसक वळण आलं आहे.

बदलापुरातील घटनेनं संपूर्ण बदलापूर हादरलं असून,या घटनेच्या निषेधार्थ बदलापूरकर रस्त्यावर उतरले आहेत. मोठ्या प्रमाणात रेलेरोको करण्यात आलाय. पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु आता आंदोलनाला हिंसळ वळण प्राप्त झालंय. या घटनेवर आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिलीये. म्हणाले, अत्यंत दुर्देवी आणि क्रूर घटना आहे. तसेच देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री म्हणून अपयशी ठरलेत. त्यामुळे ते राजीनामा का देत नाहीत असा थेट सवालच सुषमा अंधारेंनी विचारलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com