shivsena : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? आज फैसला, कोर्टातून आली मोठी अपडेट

shivsena supreme court hearing today : शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणारे आहे. आज 2 वाजता सुनावणी घ्यावी अशी विनंती कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला केली. सुप्रीम कोर्टाने ही विनंती मान्य केली.

Shiv Sena Name and Election Symbol Row : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठासमोर महत्त्वाची सुनावणी पार पडत आहे. वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला आज दुपारी २ वाजता या प्रकरणावर सुनावणी घेण्याची विनंती केली, जी कोर्टाने मान्य केली आहे.

बार कौन्सिल ऑफ इंडिया आणि डिजिटल अरेस्टशी संबंधित इतर प्रकरणांच्या सुनावणीत वेळ गेल्यामुळे या प्रकरणाला विलंब झाला होता. मांडण्यात आलेल्या भूमिकेला आतापर्यंत प्रत्येक स्तरावर यश मिळाले असून, सर्वोच्च न्यायालयातही योग्य न्याय मिळेल असा आत्मविश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणाकडे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com