Video
Baramati Lok Sabha Election 2024 Result: Sunetra Pawar यांचे विजयाचे बॅनर काढायला सुरुवात
Sunetra Pawar News Today | सुनेत्रा पवारांच्या कार्यकर्त्यांनी विजयाचे बॅनर काढले आहेत. सुप्रिया सुळे यांनी ५० हजारहून अधिकची लीड घेतलीये. त्यामुळे सुनेत्रा पवारांचे बॅनर्स काढण्यात आले.