11th Admission: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ११वीच्या अ‍ॅडमिशनच्या नियमात बदल; वाचा सविस्तर

11th Admission 2026 Rule Change: अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेच्या नियमात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे. आता अकरावीच्या अॅडमिशनसाठी ५ फेऱ्या होणार आहेत.

अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. अकरावीच्या अॅडमिशनच्या नियमात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे. राज्यातील अकरावी प्रवेशासाठी शिक्षण विभागाने नवीन नियमावली जाहीर केली आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ची प्रवेश प्रक्रिया कशी असणार ते जाणून घ्या.

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी नवीन नियम (11th Admission Process)

  • पाच फेऱ्यांमध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होणार

  • १५ जुलैपासून नियमित वर्ग सुरू करण्याचे आदेश

  • मुलींसाठी स्वतंत्र राखीव फेरी आयोजित केली जाईल

  • सर्व प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी ऑनलाईन अर्जाची सुविधा

  • विद्यार्थ्यांनी अर्जात दहा पसंतीक्रम नोंदवणे बंधनकारक आहे

  • सर्व कोट्यातली प्रवेश फक्त ऑनलाइन पद्धतीने होणार

  • तांत्रिक विषयांचे प्रवेश ऑफलाइन पद्धतीने होणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com