Soniya Duhan NCP News | सोनिया दुहान शरद पवार गटात, पण सुप्रिया सुळेंवर नाराजी?

आपण अजित पवार गटात प्रवेश घेतलेला नाही असे स्पष्टीकरण सोनिया दुहान यांनी दिले आहे. तसेच शरद पवार गटातून अनेक नेते आणि कार्यकर्ते पक्ष सोडून का जात आहेत असा सवालही त्यांनी विचारला.

सोनिया दुहान यांनी अजित पवार गटात प्रवेश करणार अशा चर्चा होत्या. पण आपण कुठल्याही पक्षात प्रवेश केला नाही असे स्पष्टीकरण दुहान यांनी दिले आहे. काल आपण अजित पवारांची भेट घेतली, पण जेव्हा पक्षातल्या आमदारांनी पक्षांतर केलं तेव्हा सुप्रिया सुळेही अजित पवारांसोबत होत्या, याचा अर्थ असा नाही की त्या अजित पवारांसोबत गेल्या असे दुहान म्हणाल्या. आता कुठलीही मोठी निवडणूक नाही तरी शरद पवार गटातले लोक पक्षांतर का करत आहेत असा सवालही दुहान विचारत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com