

बीडमध्ये शिवसेना नेते संजय लकडे यांच्या कारवर हल्ला
दगडफेक करून गाडीची तोडफोड
महामार्गावर घडलेली धक्कादायक घटना
बीडमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. संजय लकडे यांच्या कारवर तुफान दगडफेक झाली आहे. शिवसेनेचे भटके विमुक्त सेलचे जिल्हा प्रमुख संजय लकडे बीडकडे येत होते, त्यावेळी त्याच्या कार दगडफेक करत गाडीची तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शिवसेना नेते संजय लकडे हे पारगाव येथून धुळे सोलापूर महामार्गावरून बीडच्या दिशेने येत होते. त्यावेळी काहींना त्यांच्या कारवर दगडफेक केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.