Sharad Pawar On Narendra Modi | तीन टप्प्यातील मतदानानंतर मोदी अस्वस्थ - पवार!

Sharad Pawar On Narendra Modi News Today | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना थेट ऑफर दिली. आता शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन नरेंद्र मोदींच्या ऑफरवर प्रत्युत्तर दिलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना थेट ऑफर दिली. आता शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन नरेंद्र मोदींच्या ऑफरवर प्रत्युत्तर दिलं आहे. मोदींसोबत माझे व्यक्तिगत चांगले संबंध आहेत. पण राजकीय विचार वेगळे आहेत. आमची विचारधारा गांधी आणि नेहरुंची आहे. तीन टप्प्यातील मतदानानंतर ते अस्वस्थ झालेत. जे देशासाठी महत्वाचं नाही, तिथे माझे सरकार नाही, असं शरद पवार म्हणतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com