Video
Special Report : बुथ कॅप्चरिंगचा Sharad Pawar गटाचा आरोप, बीडमध्ये फेरमतदान होणार?
भाजपाच्या पंकजा मुंडे विरुद्ध शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे अशी झालेली लढत यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे.