Video
Sharad Pawar News : मोदींना घटना बदलायची आहे, पवारांचा मोदींवर घणाघात..
Sharad Pawar News Today : बारामतीमधून शरद पवारांनी भाषण केलं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केली. नरेंद्र मोदी यांना घटना बदलायची आहे, असा घणाघात शरद पवारांनी मोदींवर केला आहे.