Video
Sharad Pawar News | अजित पवार परतल्यास स्विकारणार? शरद पवारांचे मोठे विधान
जर उद्या केंद्रास सत्ताबदल झाला आणि अजित पवारांनी परत यायचे ठरवले तर तुम्ही त्यांना राष्ट्रवादीत घेणार का? यावर शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे. जे जे आमची साथ सोडून गेले त्यांनी परत यायचा विचार केला तर त्यांचा विचार करणे मला शक्य होणार नाही.