Video
Shantigiri Maharaj On Lok Sabha | शांतिगिरी महाराज निवडणूक लढण्यावर ठाम!
Shantigiri Maharaj On Lok sabha | शांतिगिरी महाराज निवडणूक लढण्यावर ठाम! नाशिकमधून लोकसभा लढवण्याबाबत शांतिगिरी महाराज ठाम. तिकीट मिळालं नाही तरी लढणारच, अशी प्रतिक्रिया शांतिगिरी महाराज यांनी दिली.