Video
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शाहू महाराजांची EXCLUSIVE प्रतिक्रिया
Shahu Maharaj Chhatrapati Today News | कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहू महाराज छत्रपती यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कोल्हापुरातील दसरा चौक परिसरातून भव्य रॅली निघाली. तसंच शाहू महाराजांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.