Blast In Dombivli Phase 2: डोंबिवलीत अग्नीतांडवांची मालिका थांबता थांबेना, महिन्याभरात दुसरी आगीची घटना!

Blast In Dombivli Phase 2 | डोंबिवली एम.आय.डी.सी मध्ये एका महिन्यात दुसऱ्या आगीचं प्रकरण समोर

डोंबिवलीत MIDC मध्ये पुन्हा एकदा कंपनीला आग लागली आहे. डोंबिवली MIDC फेज 2 मधील Indo Amines कंपनीत ही आग लागली. या आगीमुळे रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झालंय. डोंबिवलीतच 25 मे ला अभुदान कंपनीला भीषण आग लागली होती. या आगीत तब्बल 17 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. एक महिन्याचा कालवधी कालावधी उलटत नाही तोवर पुन्हा एकदा आगीची दुसरी घटना डोंबिवली एम.आय.डी.सीत घडली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com