Video
Ashadh Wari: बारामतीत संत तुकाराम पालखीचे आगमन; तीन पिढ्यांपासून ननावरे कुटुंब करतंय धोतरांच्या पायघड्यांचा सन्मान|VIDEO
Sacred Tradition at Katewadi: संत तुकाराम महाराजांची पालखी आज काटेवाडीमध्ये येणार असून, ननावरे कुटुंबीय त्यांच्या परंपरेनुसार पालखीच्या मार्गात स्वच्छ, इस्त्री केलेली धोतरं अंथरणार आहेत. गेल्या आठ दिवसांपासून ही तयारी सुरू आहे.