Sanjay Shirsat On Sanjay Raut | मोदी गडकरींना संपवणार? राऊतांच्या दाव्यावर शिरसाटांचा पलटवार

Sanjay Shirsat On Sanjay Raut | संजय राऊत यांच्या सामनातील लेखावरुन संजय शिरसाट यांचा पलटवार

सामना वत्तपत्रातून संजय राऊतांनी एक मोठं भाकीत केलं.अमित शाह आणि नरेंद्र मोदींची सत्ता आली तर ते योगींना घरी पाठवतील. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शाह यांना नितिन गडकरांना संपवायचं आहे. यासाठी त्यांनी महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस यांची मदत घेतली. असे खळबळजनक गोप्यस्फोट संजय राऊत यांनी सामनातल्या रोखठोक या सदरातून केले. संजय राऊत यांच्या दाव्यांवर शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी चांगलाच समाचार घेतला. संजया राऊतांना या गोष्टी मोदी सांगायला आले होते का? असं म्हणत शिरसाटांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com