Sanjay Raut On Narendra Modi : मोदींची गॅरंटी लोकांनी संपवली , राऊतांचा मोदींवर निशाणा!

Sanjay Raut News Today | मोदींची गॅरंटी लोकांनी संपवली, असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

नरेंद्र मोदी भगवान यांचा पराभव झाला आहे. मोदींची गॅरंटी लोकांनी संपवली. भाजपला बहुमत मिळाले नाही. चंद्रबाबू आणि नितीश कुमार यांच्या जीवावर सरकार उभं आहे. पण ते कधीही जाऊ शकतात. आम्ही २५० च्या जवळ आहोत. चंद्रबाबू नायडू आणि नितेश कुमार यांनी ठरवलं आम्हाला हुकुमशाह बरोबर जायचं नाही. अमित शाह यांना जास्त लीड मिळाला. पण राहुल गांधी यांची लीड जास्त आहे, असं खासदार संजय राऊत म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com