Video
Special Report : संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर थेट निशाणा
Sanjay Raut On Eknath Shinde | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नाशिकमधल्या सभेच्या आदल्याच दिवशी संजय राऊत यांनी लेटर बॉम्ब टाकलाय. मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकासमंत्री असताना नाशिकमध्ये 800 कोटींचा भूखंड घोटाळा केल्याचा आरोप राऊतांनी केलाय.