Sanjay Deshmukh On Sanjay Rathod | मंत्रीपद दिलं तरी गद्दारी केली, संजय देशमुख यांचं प्रत्युत्तर

Sanjay Deshmukh On Sanjay Rathod Today News | शिंदे गटाचे नेते संजय राठोड यांच्या टीकेवर संजय देशमुख यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना चार वेळा आमदारकी दिली. दोन वेळा मंत्रीपद दिलं. तरीही त्यांनी गद्दारी केली. अशी जोरदार टीका महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांनी राठोड यांच्यावर केली आहे.

यवतमाळ : मी,दोन वेळा अपक्ष निवडून आल्यानंतर सुद्धा शिवसेनेला समर्थन केलं मी कधी कोणत्याही पक्षात गेल्यानंतर गद्दारीचा टप्पा लावला नाहीय. गटारीचा शिक्का मंत्री संजय राठोड यांच्या कपाळावर लागलेला आणि कायमस्वरूपी लागलेला आहे त्यांना ज्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आला. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी त्याला चार वेळा आमदारकी दिली. दोन वेळा मंत्रिपद दिलं तरीही त्यांनी गद्दारी केली. अशी जोरदार टीका महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com