Ravindra Waikar News | शिंदे गाटाच्या उमेदवाराला मतदान केंद्राबाहेरचं रोखलं! नेमकं काय घडलं?

Ravindra Waikar News | रवींद्र वायकर यांना मतदान केंद्राबाहेर रोखलं! आरे डेरी मतदान केंद्रावर नेमकं काय घडलं?

शिवसेना उमेदवार रवींद्र वायकर यांना मतदार केंद्रात जाण्यापासून रोखण्यात आल आहे. याशिवाय त्यांना अपमानास्पद रित्या येथून बाहेर जाण्यासाठी सांगितल्याने अनेक कार्यकर्ते संतापले आहेत. मुंबईतल्या आरे डेरी भागात हा सगळा गोंधळ झाल्याचं पहायला मिळालं. यावेळी शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते या आरे डेरी भागात जमले. रवींद्र वायकर यांना रोखल्यामुळे या भागात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. रवींद्र वायकरांना नेमकं का रोखण्यात आलं? याबाबत माहिती मिळाली नाहीये.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com