Video
Ravindra Dhangekar On Banner | पुण्यात लावलेल्या बॅनरवर धंगेकरांचं स्पष्टीकरण
Ravindra Dhangekar On Banner News Today | मतदान पार पडल्यानंतर आज पुण्यातील वाडेश्वर कट्ट्यावर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांनी हजेरी लावली. यावेळी रवींद्र धंगेकर यांनी सभेला आलेले राहुल गांधी काय म्हणाले हे सांगितलं.