Video
VIDEO: अनंत आणि राधिकाचा शाही विवाह सोहळा, रणवीर सिंह आणि अनन्याने केला तौबा डान्स; पाहा व्हिडिओ
Anant Ambani-Radhika Merchant Wedding: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी हा राधिका मर्चंटसोबत लग्नबंधनात अडकला आहे. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये त्यांचा शाही लग्नसोहळा पार पडणार आहे.