Video
विरोधकांचे दिवस संपले! राणा जगजितसिंह पाटील यांचा हल्लाबोल|VIDEO
Dharashiv BJP Celebration: बिहार निवडणुकीत भाजपाच्या प्रचंड विजयाच्या जल्लोषात धाराशिवमध्ये आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मोठी मिरवणूक काढली. छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण, घोषणाबाजी, फटाके आणि पेढ्यांच्या वाटपातून कार्यकर्त्यांनी उत्साहाने जल्लोष साजरा केला.
