Saam Special Video: जिवंत व्यक्तीला मतदार यादीत मृत दाखवल्यानं आश्चर्य! रामटेकमधील अजब प्रकार

Lok Sabha Election 2024: राजेराम चैतु खंडाते हे जिवंत आहेत. मतदार यादीत मृत दाखवल्यानं आता मतदानाचा हक्क बजावायचा कसा असा प्रश्नही त्यांनी पडला होता.

Ramtek Lok Sabha Voting LIVE: रामटेक लोकसभा मतदार संघातील पारशीव गावातील झेडपीच्या शाळेत एक वोटिंग सेंटर आहे. तिथल्या बूथ क्रमांक २७० वर हा प्रकार समोर आलय. राजेराम चैतु खंडाते हे जिवंत आहेत. मतदार यादीत मृत दाखवल्यानं आता मतदानाचा हक्क बजावायचा कसा असा प्रश्नही त्यांनी पडला होता. आधार कार्ड घेऊन ही व्यक्ती मतदान केंद्रावर पोहोचली होती. मात्र मतदान यादीच मृत दाखवल्यानं ते पेचात पडले. दरम्यान, मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी नंतर त्यांचं मत हे बॅलेट पेपरवर नोंदवून घेतलं जाईल, असं सांगितलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com