Video
Special Report: सलग तिसऱ्यांदा मंत्रिपदात Ramdas Aathwale यांची वर्णी, दलित मतांसाठी भाजपची रणनिती?
एनडीए सरकारचा दलित चेहरा म्हणून Ramdas Aathwale स्वत:ला प्रोजेक्ट करण्यात कसे यशस्वी झाले आणि आपलं मंत्रीपद कसं कायम राखलं त्यावरचा हा खास रिपोर्ट...