Video
Raj Thackeray News : राज ठाकरे यांच्या हस्ते होणार टी-20 क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन
Raj Thackeray News Today | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते टी-20 क्रिकेट स्पर्धेच उद्घाटन होणार आहे. शिवाजी पार्क जिमखानाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत मुंबईतील नामांकित आठ क्रिकेट क्लब भाग घेतील.