Video
Rahul Gandhi News | 8 वेळा मतदान केल्याचा तरुणाचा दावा, राहुल गांधींकडून Video Share
Rahul Gandhi News Today | 8 वेळा मतदान केल्याचा तरुणाचा दावा, राहुल गांधींकडून Video Share, व्हिडीओ उत्तर प्रदेशमधील असल्याची माहिती. व्हिडीओ share करत भाजपवर टीका केली. यंत्रणांवर दबाव, भाजपला लोकशाही लुटायची आहे.