Video
Saam Maha Exit Poll : पुण्यातील राजगुरूनगरमध्ये कोणत्या पक्षाची जादू चालणार? नगराध्यक्षपदावर कुणाची लागणार वर्णी ?
pune rajgurunagar nagarpalika : पुण्यातील राजगुरूनगरमध्ये शिंदे गटाचा करिष्मा पाहायला मिळणार असल्याचे एक्झिट पोलमधून समोर आलंय. तर संभाव्य नगराध्यक्ष मंगेळ कुडाळ यांचं नाव समोर आलंय .
