पुण्यात मुसळधार पाऊस झाला. फक्त ५ मिनिटांच्या पावसाने हिंजवडी आयटी पार्क परिसरातील रस्ते हे जवळपास पूर्णपणे जलमय झाले आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच आयटी इंजिनिअर्सची तारांबळ उडाली. आज दुपारी हिंजवडी आयटी पार्क परिसरामध्ये फक्त पाच मिनिटांसाठी मुसळधार पावसाने हजेरी लावली. या ५ मिनिटं पडलेल्या पावसाने हिंजवडी, मान आणि मारुंजी परिसरातील काही रस्ते पूर्णतः जलमय झाले. त्यामुळे पीएमआरडीए आणि एमआयडीसीने हिंजवडी परिसरात केलेल्या पावसाळी कामाची अक्षरशः पोलखलो झाली आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे अनेकांचे हाल झाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.