Exclusive Video : पुण्यातील ड्रग्ज पार्टी प्रकरणाचे आणखी २ व्हिडिओ आले समोर

Pune FC Road party case : पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरण चांगलेच चर्चेत आलेत. पुण्यातील एल३ बारमधील तरुणांचे ड्रग्ज सेवन करत असल्याचेही व्हिडिओ समोर आले. त्यानंतर या प्रकरणाचे आणखी दोन व्हिडिओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

Pune FC Road party case : पुणे शहरातील ड्रग्ज पार्टी प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. पुण्यातील एल३ बारमधील तरुणांचे ड्रग्ज सेवन करत असल्याचेही व्हिडिओ समोर आले होते. त्यानंतर या प्रकरणाचे आणखी दोन व्हिडिओ समोर आले आहेत.

पुण्यातील ही पार्टी पहाटे ४ वाजेपर्यंत सुरु होती. या पार्टीमध्ये ४० ते ५० जण सामील झाले होते. या पार्टीचे आणखी दोन व्हिडिओ समोर आले आहेत. या व्हिडिओमध्ये हातात मद्याचे ग्लास, डीजेचा मोठा दणदणाट तरुणाईकडून सुरू होता. या बारमध्ये जल्लोष सुरु आहे. दोन्ही व्हिडिओ समोर आल्यानंतर पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com