Video
Special Report | योगेंद्र यादवांचे लोकसभेबाबत भाकीत
Yogendra Yadav News Today | रणनितीकार प्रशांत किशोर आणि योगेंद्र यादव यांनी लोकसभेच्या निवडणुकीबाबत भाकित केलंय. भाजप तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यात यशस्वी होईल, अशी शक्यता दोघांनीही केलेल्या भाकितातून उमटत आहे.