VIDEO: दीक्षाभूमीवरील आंदोलनकर्त्यांचे गुन्हे मागे घ्यावेत, Prakash Ambedkar यांची मागणी

Prakash Ambedkar News: प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर हे वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. नागपूर येथे दीक्षाभूमीवर आंदोलनात झाले त्यातील आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी प्रकाश आंबेडकरांकडून मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे. प्रशासनाकडून गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत, तसेच गावातील शासकीय जमिनीवरील घरे हटवण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत, त्यावर स्टे देण्यात यावा या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असल्याची प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com