Special Report | तटकरे आणि पटेलांमध्ये मंत्रिपदावरुन जुंपली! अजित पवार गटाचं मंत्रिपद नेमकं का लटकलं?

Special Report | प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांच्या अंतर्गत वादामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचं मंत्रिपद लटकलं?

प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंमधील अंतर्गत वादामुळे अजित पवार गटाचं मंत्रिपद लटकल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला राज्यमंत्रिपद ऑफर करण्यात आलं होतं मात्र ते कॅबिनेट मंत्रिपदावर ठाम असल्याचं भाजपनं सांगितलंय. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांच्या अंतर्गत स्पर्धेमुळे मंत्रिपद लटकलंय? की पक्ष कॅबिनेटवर ठाम आहे? म्हणून विलंब होतोय? अशा चर्चांना उधाण आलंय. पाहुयात यावरचा हा विशेष रिपोर्ट..

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com