Video
VIDEO: ठेकेदार गायब, पोलिसच उतरले खड्ड्यात, मुंबई-अहमदाबाद मार्गावरील बुजवले खड्डे; पाहा व्हिडिओ
Aaditya Thackeray On Potholes News : कल्याण मधील सुभाष चौकातील खड्डे ट्राफिक पोलिस बुजवत असल्याचा व्हिडीओ समोर आलाय. यावरुन सरकारचा नाकर्तेपणा समोर आलाय.