Oracle Layoff: कामावर येऊ नका; एका रात्रीत ३०,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढलं | VIDEO

Oracle Layoffs 30,000 Employees: सॉफ्टवेअर कंपनी ऑरॅकलने मोठा निर्णय घेतला आहे. एका रात्रीत ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहेे. उद्यापासून कामावर येऊ नका असा मेल त्यांना केला आहे.

सॉफ्टवेअर क्षेत्रातून मोठी बातमी समोर येत आहे. सॉफ्टवेअर क्षेत्रातील दिग्गज कंपनी ओरॅकलने जगभरातील हजारो कर्मचाऱ्यांना अचानक कामावरून काढून टाकलंय. त्यांनी जवळपास ३०,००० कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. आज तुमच्या कामाचा शेवटचा दिवस आहे असा ईमेल हजारो कर्मचाऱ्यांना केला आहे. त्यानंतर या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं आहे. खर्च कपातीचं कारण देत ही मोठी करावाई करण्यात आलीय. त्यामुळे आयटी क्षेत्रात मोठी खळबळ माजलीय. अचानक हजारो कर्मचाऱ्यांना कामावरुन काढल्याने आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com