Video
Special Report | काकांची पुतण्याला धोबीपछाड!
NCP Crisis News Today | केवळ महाराष्ट्राचंच नव्हे तर सा-या देशाचं लक्ष लागलेल्या बारामतीत काका-पुतण्याच्या संघर्षात काकानं पुतण्याचा चितपट केलंय. त्यामुळे बारामतीवर अजूनही शरद पवारांचीच पकड असल्याचं सिद्ध झालंय.