Video
Special Report: मंत्री Dada Bhuse यांना पिक विमा केंद्र चालकांचा पुळका?
विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय..'कमिशनखोर सरकार' असल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी केलीय तर 'CSCचालकांचं समर्थन संतापजनक असल्याचं शेतकरी नेते अजित नवले यांनी म्हटलंय...