Nashik Election: नाशिक मधून हेमंत गोडसे यांचं नाव फायनल? अब्दुल सत्तार यांचं मोठं विधान!

Nashik Lok Sabha Election 2024: नाशिकचा महायुतीचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. नाशिकमधून छगन भुजबळ यांनी लोकसभेतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं होतं.

Abdul Sattar on Hemant Godse: नाशिकमधून हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिली जाईल, असा विश्वास अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला आहे. नाशिकचा महायुतीचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. नाशिकमधून छगन भुजबळ यांनी लोकसभेतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर आता महायुतीकडून नेमका उमेदवार कोण असणार, याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. दरम्यान, आता अब्दुल सत्तार यांनी नाशिकमधून हेमंत गोडसेच उमेदवार असतील, असा दावा केला आहे. त्यामुळे आता हेमंत गोडसे यांच्या नावाची अधिकृत घोषणा कधी होते, हे पाहणं महत्त्वाचंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com