Video
Narayan Rane Full Speech In Ratnagiri | तुम्ही निवडून दिलं तर, नारायण राणे महत्त्वाचं बोलले
Ratnagiri Lok Sabha Election 2024 | केद्रींय मंत्री नारायण राणे यांची रत्नागिरीत सभा पार पडली. या सभेतून नारायण राणे यांनी कोकणातील प्रश्न मांडले. कोकणात बेकारीची मोठी समस्या आहे.