Video
Nana Patole News : Special Report : कार्यकर्त्याने धुतले पाय, नानांच्या सरंजामी वृत्तीवर टीकेची झोड
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मोठ्या वादात सापडले आहेत. अकोला दौ-यात नाना पटोले यांनी आपले चिखलानं माखलेले पाय चक्क आपल्या कार्यकर्त्याकडून धुऊन घेतले.