Nana Patole On Opposition | एकेएक सगळेच विषय, नाना पटोलेंचा घणाघात!

अशोकराव चव्हाणांची काय अवस्था आहे ते सर्वना दिसत आहेत. त्या पक्षात नाही म्हणून आम्हाला त्यांच्याबद्दल चर्चा करायची काही कारण नाही. शिवाजी पार्कच्या सभेत दिसली..

Nana Patole On Oppsition | "अशोकराव चव्हाणांची काय अवस्था आहे ते सर्वना दिसत आहेत. त्या पक्षात नाही म्हणून आम्हाला त्यांच्याबद्दल चर्चा करायची काही कारण नाही. शिवाजी पार्कच्या सभेत दिसली.. नांदेडमध्ये माझंच वर्चस्व आहे हे दाखवण्याचा प्रयत्न त्या काळात झाला. आम्ही नांदेडच्या संघटनात्मक काम सुरू होईल त्यावेळेस विचारांचे लोक पूर्ण ताकदीने काम करेल..मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याची जी अवस्था झाली त्याकडे लक्ष दिले पाहिजे. देशप्रेमाची चर्चा  सुरू झाली." नाना पटोले आणखी काय म्हणाले?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com