Mumbai Revdanda: मुंबई ते रेवदंडा अंतर अवघ्या 2 तासांवर, जेट्टी १७५ कोटी खर्च करणार

Mumbai to Revdanda by 'Ro Ro Boat Service' ferry : जेट्टीच्या निर्णयामुळे मुंबई ते रेवदंडा हे अंतर अवघ्या दोन तासांत पूर्ण होणार आहे.

Mumbai to Revdanda by ferry : मुंबई ते मांडवपर्यंत धावणारी रो 'रो बोट सेवा'चे विस्तारीकरण होणार आहे. रो रो बोट आता रेवदंडापर्यंत धावणार आहे. यामुळे मुंबई ते रेवदंडा हा प्रवास अवघ्या दोन तासांत पूर्ण होणार आहे. याआधी यासाठी तब्बल चार तासांचा वेळ लागत होता. पण या निर्णायामुळे दोन तास वाचणार आहेत.

मुंबई ते रेवदंडा या विस्तारीकरणासाठी जेट्टी तब्बल १७५ कोटी रुपये खर्च करणार आहे. मुंबई रेवदंडा हे काम पूर्ण झाल्यानंतर अनेकांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रवास अधिक सूखकर होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रेवदंडापर्यंतच्या विस्तारीकरणाची मागणी करण्यात येत होती. आता अखेर याला मान्यता मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com