...तर लाडकी बहीण योजना बंद करा; हायकोर्टाने राज्य सरकारला सुनावलं, VIDEO

Ladki bahin yojana news : हायकोर्टाने लाडकी बहीण योजनेवर मोठं भाष्य केलं आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांच्या याचिकेवर हायकोर्टाने सरकारला झापलं आहे.

लाडकी बहीण योजनेवरून हायकोर्टाने राज्य सरकारला सुनावलं आहे. कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार पेन्शन देण्यासाठी सरकारकडे पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंदी करा, अशा शब्दा मुंबई हायकोर्टाने राज्य फटाकरलंय. मुंबई महापालिकेच्या निवृत्त महिला कर्मचार्‍याच्या सातव्या वेतन आयोगानुसार पेन्शन मिळत नाहीए. त्यामुळे निवृत्त महिला कर्मचाऱ्यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने सरकारवर ताशेरे ओढले आहेत. हायकोर्टाने फटकारल्यानंतर राज्य सरकारकडून काय प्रतिक्रिया दिली जाते, हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com