Mumbai ganeshotsav: देशातील सर्वात श्रीमंत बाप्पा, 474 कोटींचा गणपती

Mumbai ganeshotsav: मुंबईतील जीएसबी सेवा मंडळाचा गणपती हा देशातील सर्वात श्रीमंत गणपती मानला जातो. तब्बल 474 कोटींचे विमा कवच देण्यात आले आहे.
Summary
  • मुंबईतील जीएसबी सेवा मंडळाचा गणपती देशातील सर्वात श्रीमंत बाप्पा ठरला.

  • यंदा गणपतीला तब्बल 474 कोटींचा विमा उतरवण्यात आला आहे.

  • सोनं-चांदी, पुजारी व स्वयंसेवकांचा विमा, आग-भूकंप संरक्षण यांचा समावेश.

  • गणेशोत्सव 27 ते 31 ऑगस्टदरम्यान पार पडणार असून दर्शनासाठी खास व्यवस्था केली आहे.

GBS Richest Ganpati Mandal Mumbai : मुंबईच्या जीएसबी सेवा मंडळाने यंदा सर्वात श्रीमंत गणपती मंडळ तयार केले आहे. तब्बल 474 कोटींचा विमा यामध्ये सोनं-चांदीची दागिन्यांची सुरक्षा, स्वयंसेवक आणि पुजाऱ्यांचा वैयक्तिक अपघात विमा, आग, भूकंपासारख्या आपत्तींमधून संरक्षण आणि सार्वजनिक जबाबदारी विमा यांचा समावेश आहे. यंदा गणेशोत्सव 27 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2025 दरम्यान पार पडणार आहे. दर्शनासाठी नवीन आणि सुलभ प्रणाली लागू करण्यात आली असून, पूजा देणाऱ्यांसाठी खास उंच प्रवेशमार्ग तयार करण्यात आले आहेत. गर्दी नियंत्रणासाठी स्वतंत्र एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे. (Mumbai GSB Seva Mandal Ganpati 474 crore insurance details)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com