Bullet Train: मुंबई-अहमदाबाद हायस्पीड बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम सुस्साट... कधी सुरू होणार?|VIDEO

India's First High-Speed Bullet Train: मुंबई अहमदाबाद हायस्पीड बुलेट ट्रेनच काम हे मोठ्या वेगाने सुरू आहे. या प्रकल्पामुळे अहमदाबाद आणि मुंबई हा प्रवास अवघ्या दोन तासात करता येणार आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन हा भारतातील पहिला हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प आहे, जो सुमारे ५०८ किमी अंतर कापून २ ते ३ तासांत प्रवास पूर्ण करणार आहे. या प्रकल्पासाठी जपानच्या शिंकान्सेन तंत्रज्ञानाचा वापर होतो आहे. १२ स्टेशन, जास्तीत जास्त ३२० किमी/तास वेग, आणि ₹१.०८ लाख कोटी खर्चाचा हा प्रकल्प २०१७ मध्ये सुरू झाला असून, २०२८ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये हा प्रकल्प उभा राहत असून, तो भारताच्या गतिमान विकासाचे प्रतीक मानला जातो. गुजरात मधील काही भाग 2026 च्या अखेरीस सुरू होणार असून 2028 पर्यंत संपूर्ण प्रकल्प सुरू होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com