Dussehra Melva: देशातील मोदी सरकार कधी जाणार? संजय राऊतांनी थेट डेडलाईनच सांगितली

Sanjay Raut Targets Modi Government : सरकार एप्रिलमध्ये सत्तेतून जाईल, असे राजकीय भाकीत संजय राऊत यांनी केले आहे. मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कवर हा दसरा मेळावा पार पडला. यावेळी राऊतांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.
Sanjay Raut predicts Modi government's exit in April
Sanjay Raut predicts Modi government's exit in April
Published On: 

विजयादशमीच्या निमित्ताने आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दादर येथील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्याला अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती दर्शवली होती. या मेळाव्यात बोलताना खासदार संजय राऊतांनी केंद्र सरकार तुफान शेरेबाजी केली केली. मोदी सरकारवर टीका करताना संजय राऊतांनी यावेळी मोदी सरकार देशातून हटणार याची डेटलाईनच सांगितली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com