Cabinet News: मोदी सरकारचा मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला ?

मोदी सरकारच्या मंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरलाय. भाजपचे 18 मंत्री मंत्रिमंडळात असतील तर NDA घटक पक्षांना एकूण 18 मंत्रीपदं दिली जाणार आहेत.

Cabinet News: मोदी सरकारच्या मंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरलाय. भाजपचे 18 मंत्री मंत्रिमंडळात असतील तर NDA घटक पक्षांना एकूण 18 मंत्रीपदं दिली जाणार आहेत. त्यात 7 कॅबिनेट आणि 11 राज्यमंत्री पदं असतील. टीडीपी आणि जेडीयूचे प्रत्येकी दोन मंत्री असतील असं सांगण्यात आलंय. शिवसेना, NCP, LJP, JDS, हम पार्टीला प्रत्येकी 1 मंत्रीपद असेल अशी सूत्रांची माहिती आहे. मोदी सरकारच्या मंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरलाय अशी चर्चा आता सगळीकडे सुरुये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com